नाजूक फुलांचे चेहरे

Submitted by विनायक.रानडे on 30 December, 2011 - 04:15

रोज सकाळी मी ही फुले बघतो पण आज जास्त टवटवीत, फार मोहक वाटली, एकदा कॅमेरा उघडल्या वर मग जरा जास्त भटकलो व अजून काही फुलांना, पानांना जवळून बघु शकलो.

निकॉन डि ५१००, लेन्स - १०५ एमएम, अ‍ॅपर्चर - ७.१, शटर - १/१६०
48.jpg

निकॉन डि ५१००, लेन्स - १०५ एमएम, अ‍ॅपर्चर - ७.१, शटर - १/४०
53.jpg

निकॉन डि ५१००, लेन्स - १०५ एमएम, अ‍ॅपर्चर - ७.१, शटर - १/८०
54.jpg

निकॉन डि ५१००, लेन्स - १०५ एमएम, अ‍ॅपर्चर - ७.१, शटर - १/१६०
57.jpg

निकॉन डि ५१००, लेन्स - १०५ एमएम, अ‍ॅपर्चर - ७.१, शटर - १/४००
58_0.jpg

निकॉन डि ५१००, लेन्स - १०५ एमएम, अ‍ॅपर्चर - ७.१, शटर - १/१००
63.jpg

निकॉन डि ५१००, लेन्स - १०५ एमएम, अ‍ॅपर्चर - ७.१, शटर - १/५००
68.jpg

निकॉन डि ५१००, लेन्स - १०५ एमएम, अ‍ॅपर्चर - ७.१, शटर - १/१६०
73.jpg

निकॉन डि ५१००, लेन्स - १०५ एमएम, अ‍ॅपर्चर - ७.१, शटर - १/४०
77.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान...

पण >> लेन्स - १०५ एमएम >> म्हणजे हि Prime/Fixed लेन्स आहे का...? का तुम्हि प्रत्येक फोटो ची Focal length सुचवताय...?

बाकी फोटो छान आहेत...

छान

तुम्हा प्रत्येकाला फोटो आवडले वाचून मला आनंद दिलात, त्या सौंदर्य नजरेचे मला कौतूक आहे.

फुलांतील बारकावे जास्त जवळून दाखवण्या करता १८ - १०५ हे लेन्स १०५ वर ठेवून सगळे फोटो घेतले आहेत. माझ्या जवळ ७० - ३०० झूम मॅक्रो लेन्स आहे पण त्याच्या आतून बुरशी आल्याने ते वापरण्याचे मी टाळतो. त्या बुरशी मूळे बर्‍याच वेळा कलर अ‍ॅबरेशन व रंग बदल घडतो, ह्या लेन्सला फोकस मोटर कॅमेरातून असल्याने नवीन डि ५१०० ला ते मन्युअल फोकस लेन्स असते. त्या मानाने AF-S DX NIKKOR 18-105mm f/3.5-5.6G ED VR हे लेन्स फार छान काम करते.

छान Happy