मित्र

मित्र

Submitted by सखि१२३ on 5 May, 2011 - 05:27

आज तो भेटला आणी असे वाटले की
याच्या कुशीत आयुष्याची सगळी वर्ष काढावित
झोकुन द्यावे स्वताला त्याच्या कुशीत अणि निवांत पणे झोपून जावे
कसली चिंता नसावी काहीच विचार नसावा
शांतपणे बसून हाती घ्यावा त्याचा हात
समुद्राची लाट यावी
तिथे त्याची साथ हवी
वारा पिऊन घ्यावा
मस्त नाचावे हसावे गावे
अणि मुक्त व्हावे
कुठले बंधन असू नये
फ़क्त तो आणि मी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मित्र

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 11 November, 2010 - 00:47

संसारी सुखात होऊ
नको तु धुंद
तुझ्या मायेचा वाहुदे
थोडा तरी सुगंध ...
स्वत:च्या सुखासाठी जागतोस
तु दिवस आणि रात्र
मित्राला म्हणविलेस
तु कुत्र.....
तुझ्या माझ्या
त्या पत्रभेटी
वाहतानी पाहिल्या
मी नदीकाठी ....
वाटत नव्हते मजला
तु लोटशील असा दूर
मित्रा तुला माझे
हे अखेरचे सूर....
संसारी सुखात होऊ
नको तु धुंद
तुझ्या मायेचा वाहुदे
थोडा तरी सुगंध ...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मित्र