Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 11 November, 2010 - 00:47
संसारी सुखात होऊ
नको तु धुंद
तुझ्या मायेचा वाहुदे
थोडा तरी सुगंध ...
स्वत:च्या सुखासाठी जागतोस
तु दिवस आणि रात्र
मित्राला म्हणविलेस
तु कुत्र.....
तुझ्या माझ्या
त्या पत्रभेटी
वाहतानी पाहिल्या
मी नदीकाठी ....
वाटत नव्हते मजला
तु लोटशील असा दूर
मित्रा तुला माझे
हे अखेरचे सूर....
संसारी सुखात होऊ
नको तु धुंद
तुझ्या मायेचा वाहुदे
थोडा तरी सुगंध ...
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
रात्र-कुत्र हे यमक फार्फार
रात्र-कुत्र हे यमक फार्फार आवडले बुवा
<<<रात्र-कुत्र हे यमक फार्फार
<<<रात्र-कुत्र हे यमक फार्फार आवडले बुवा >>>
प्रगो, तुझे डोके फिरलय का???? काहीही आवडते तुला....
भुंग्या अरे आपण अॅप्रिशीयेट
भुंग्या अरे आपण अॅप्रिशीयेट करावं ...जर भुंगा माझा मित्र असु शकतो तर ...कुत्रं त्याचा मित्र का नही असु शकत ?
आणि कवी मला कसले मस्त विपु धाडतोय बघ !!!
( चला ...परत जिवन गाणी यायला लागली माबोवर ! आता मस्त वेळ जाईल !!!)
अगदी बरोबर..... प्रगो माझा
अगदी बरोबर..... प्रगो माझा मित्र आहे, कुत्रा पण माझा मित्र आहे....... आणि शेवटी प्रत्येक कुत्र्याचे दिवस येतात.......
जिवन गाणी पुन्हा आली तर मी जिता गाडीन.....
असो लेव्हल सोडु नको
असो
लेव्हल सोडु नको ...
ह्या कवितेचे रसग्रहण कर तुला लाय खटकले ते सांग
मी आज कवितेचे ३-४ नबीन प्रकार
मी आज कवितेचे ३-४ नबीन प्रकार लॉन्च करणार आहे
१ मुक्तवृत्त
२ मुक्तयमक
३ मुक्तार्थ
४ मुक्ततर्क ....
बाकीचे विचाराधीन आहेत
आणि हे सारे अर्पण करणार आहे मुक्तेश्वरांना
प्रगो, उगाच जड शब्द वापरू
प्रगो,
उगाच जड शब्द वापरू नकोस........ तुझी लाँच भर समुद्रात गोते खात असताना दुसरे तिसरे काही लाँच करायच्या भानगडीत पडू नकोस......
आणि आधी लिंगभेद ओळखायला शिक....... उगाच उचलले शुएपुट आणि लावले....... असे करू नकोस.
!!!
!!!
भुंगा अरे अरे प्रगोशी एवढे
भुंगा अरे अरे
प्रगोशी एवढे हाडवेर
(No subject)
संसारी सुखात होऊ नको तु
संसारी सुखात होऊ
नको तु धुंद
तुझ्या मायेचा वाहुदे
थोडा तरी सुगंध ...
स्वत:च्या सुखासाठी जागतोस
तु दिवस आणि रात्र
मित्राला म्हणविलेस
तु कुत्र.....
कूत्र....? कुत्र....फारच छान शब्द व्वा....त्याला सुद्धा अभिमान वाट्त असेल कवितेत जागा मिळाल्या बद्द्ल.(तूमच्या मनातला कूत्र मीत्रा चा तिव्रनिषेध ए़़काच शब्दात चांगला दीसुन येत आहे)
छ्या: आजकाल चांगल्या कवितांचे
छ्या:
आजकाल चांगल्या कवितांचे कोणी रसग्रहण करतच नाही ...
आपली ही कविता मित्रप्रेमाचा
आपली ही कविता मित्रप्रेमाचा उत्तम नमुना आहे. असेच लिखान करत रहा. या रसिक वाचकाच्या सदिच्छा सदैव तुमच्या मागेच राहतील.
मी व माझा मित्र अजित दुसर्या
मी व माझा मित्र अजित दुसर्या (नाव नाही सांगणार) एका मित्राकडे गेलो होतो
तेथे गेल्यावर त्याचे आईने ग्रीलचे दार ऊघडले व आम्हाला आत घेतले, आम्ही गॅलरीतील बंगळीवर बसलो, ते आत जेवत होते
थोड्यावेळानी त्याचा कुत्रा आला, दारा थापा मारु लागला. मित्राची आई ओरड्ली तुलापण आत घ्यायचे का
अजित मला वारंवार म्हणत होता मुकु चाल घरी. मला एकदम समजले नव्हते, ते नंतर समजले म्हणुन ही कविता
नवीन काही विषय नसल्याने
नवीन काही विषय नसल्याने ...जुन्या कढीला उत आणण्याचा हा प्रयत्न :
एकानेही या कवितेवर रसग्रहण का नाही लिहिले बुवा ?