आजपर्यंत Sony Bravia चा LED गेली १० वर्ष्ये वापरत आहे

TV कुठल्या कंपनीचा घ्यावा (SONY सोडून )

Submitted by Bajirav Rangaade on 2 July, 2026 - 06:36

आजपर्यंत Sony Bravia चा LED गेली १० वर्ष्ये वापरत आहे, नवीन TV घ्यावाच ह्या निर्णयाप्रती ( सहकुटुंब ) तिसऱ्यांदा येऊन पोचले आहोत.
आता FINAL झाले आहे पण ...

१). TV कुठल्या कंपनीचा घ्यावा (SONY सोडून )
२). SMART घ्यावा कि GOOGLE TV घ्यावा ??

प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - आजपर्यंत Sony Bravia चा LED गेली १० वर्ष्ये वापरत आहे