TV कुठल्या कंपनीचा घ्यावा (SONY सोडून )

Submitted by Bajirav Rangaade on 2 July, 2026 - 06:36

आजपर्यंत Sony Bravia चा LED गेली १० वर्ष्ये वापरत आहे, नवीन TV घ्यावाच ह्या निर्णयाप्रती ( सहकुटुंब ) तिसऱ्यांदा येऊन पोचले आहोत.
आता FINAL झाले आहे पण ...

१). TV कुठल्या कंपनीचा घ्यावा (SONY सोडून )
२). SMART घ्यावा कि GOOGLE TV घ्यावा ??

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

LG चांगला आहे.
T. V. घेताना 2 पर्याय माझ्यासमोर होते. सोनी किंवा LG. त्यावेळी सोनी निवडला होता. वास्तविक LG che colour jast chha ani bright hote. किमतीत 10k चा फरक होता.
आईसाठी गुगल t.v घेतला आहे.

सेटिंग्स नसतात का ? ए भा प्र...... सेटिंग करूनही पहिले. दुकानातच फरक जाणवला होता. एवढ्या टीव्हीमध्ये चांगले रंग आणि शार्पनेस LG मध्ये होता .