मराठी अभ्यास केंद्रातर्फे मराठी नववर्ष स्वागतयात्रा
Submitted by भरत. on 18 March, 2026 - 03:22
तारीख/वेळ:
18 March, 2026 - 22:30 to 19 March, 2026 - 00:30
ठिकाण/पत्ता:
संयुक्त महाराष्ट्र दालन, दादर ते कामगार मैदान, परळ
यात्रेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज भरा.
अर्जाची लिंक : tinyurl.com/mt4ds6cb
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfS3qsbR8EcjW5CkzqD1QLa24Ppel3uMl5F6i4OxbWeP27WaQ/viewform
मराठी शाळा, रोजगार आणि घरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘मराठी नववर्ष स्वागतयात्रा’
महाराष्ट्रधर्म आणि मराठीकारणासाठी मराठी अभ्यास केंद्राचे नवे पाऊल, गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास आयोजन
माहितीचा स्रोत:
मराठी अभ्यास केंद्र https://www.facebook.com/marathiabhyaskendra
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
शेअर करा