नव वर्षाचे स्वागत करणे हा पायंडा चूक कि बरोबर ?
Submitted by राज अज्ञानी on 31 December, 2025 - 10:25
धाग्याचे कारण - अज्ञान
उद्देश - कारण दूर करणे
नवीन वर्षाचे स्वागत करण्याची सुरूवात कधी झाली ? पन्नाशीच्या पुढची पिढी सांगू शकेल. आताच्या पिढीला हे परंपरागत आहे असे वाटेल. शीर्षकात विचारलेल्य प्रश्नाचे उत्तर वेगवेगळ्या पातळ्यांवर अपेक्षित आहे.
उदा.
तत्वज्ञान - आपण नेमके कशाचे स्वागत करतो ? नवीन वर्षे असे काही असते का ? एका भ्रमाचे आपण स्वागत करत असतो.
विषय:
शब्दखुणा: