मराठीकार्यक्रम

मराठी कार्यक्रम - चित्रपट/ नाटक ह्याव्यतिरिक्त ..!

Submitted by छन्दिफन्दि on 6 October, 2025 - 14:40

Cनाटक, चित्रपट, मुलाखती , वेब सिरीज यांवर धागे आहेत.
हा एक धागा नाटक/ चित्रपट / मुलाखती सोडून इतर मराठी कार्यक्रमांची ओळख/ परीक्षण करून देण्यासाठी.

सध्या ललितलेखनात टाकला आहे कारण मला कुठे ठेवावा हे उमगलं नाही. कोणाला जास्त योग्य कॅटेगरी/ गट सुचल्या जरूर कळवावे. धन्यवाद!

***

अपूर्वाई, काव्य-स्वर-सुरांचा त्रिवेणी संगम!

Subscribe to RSS - मराठीकार्यक्रम