आठवणींची पन्नाशी

आठवणींची पन्नाशी : सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय

Submitted by कुमार१ on 10 September, 2025 - 02:53

यंदा म्हणजेच २०२५मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही ठळक घटनांना पन्नास वर्षे पूर्ण झाली. कालाचे अर्धशतक हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याने अनेक माध्यमांतून त्यांच्या आठवणी जागवल्या गेल्या. अशा त्या सन १९७५च्या काही निवडक घटनांच्या रोचक तर काहींच्या दुःखद आठवणींचे इथे संकलन करतो. त्यापैकी काहींचा त्रोटक उल्लेख आठवणींच्या या धाग्यावर विस्कळीत स्वरूपात पूर्वी केलेला आहे. आता त्या घटना विस्ताराने घेतल्यात आणि काही घटनांच्या संदर्भात मजेदार किश्शांचाही या लेखात समावेश केला आहे.

विषय: 
Subscribe to RSS - आठवणींची पन्नाशी