कबुली Submitted by निखिल मोडक on 20 July, 2025 - 00:39 मला भूत छळते म्हणुनी लिहितो असे काय माझ्या कलेची मिराशी तुला वाटते मी कवी कोण मोठा इथे चार ओळी येती गळ्याशी ©निखिल मोडक विषय: काव्यलेखनशब्दखुणा: भूतमिराशी