Submitted by निखिल मोडक on 20 July, 2025 - 00:39
मला भूत छळते म्हणुनी लिहितो
असे काय माझ्या कलेची मिराशी
तुला वाटते मी कवी कोण मोठा
इथे चार ओळी येती गळ्याशी
©निखिल मोडक
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह.!
वाह.!
धन्यवाद!
धन्यवाद!