विक्रम

विक्रम हिटलिस्ट - कमलचे जोरदार पुनरागमन (स्पॉयलर्स रहीत)

Submitted by शांत प्राणी on 11 June, 2022 - 03:21
विक्रम अधिकृत

विश्वरूपम नंतर कमल हसन सिनेमाच्या वाटेला गेलेला नाही. गेली आठ वर्षे त्याने ब्रेक घेतला आहे. त्याचे वयही दरम्यान वाढून ६७ झाले आहे. म्हणजे खानांपेक्षा सात आठ वर्षांनी जास्त असावा. विश्वरूपम मधे वय जाणवत असले तरी अगदीच वयस्कर वाटत नव्हता. केजीएफ, पुष्पा सारखे सिनेमे चालले हे पाहिल्यावर विश्वरूपम पडण्याचे कारण काही केल्या समजत नाही. ही आठ वर्षात झालेली प्र(अधो)गती म्हणायची का ?

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - विक्रम