उपग्रह वाहिनी

टीव्ही चॅनेल, TV Channel

संथ चालती ह्या मालिका

Submitted by फारएण्ड on 2 June, 2008 - 00:00

कालच मित्राकडे गेलो असताना टीव्हीवर एकदम भरजरी कपडे घातलेले लोक, लाल पिवळे रंग, एक महाशादी वगैरे पाहून हे झी आहे हे लगेच ओळखले. कोणतीतरी सिरीज चालू होती, बहुधा 'बेटियॉ', कारण बर्‍याच बेटियॉ दिसत होत्या.

Pages

Subscribe to RSS - उपग्रह वाहिनी