#सायबर #गुन्हेगारि

सिमकार्ड चा प्रीपेड ताप

Submitted by Kavita Datar on 20 February, 2022 - 10:07

सिमकार्ड चा प्रीपेड ताप

कॉलेज संपल्यावर अवनी घरी आली. एकामागून एक लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स, लायब्ररी सेशन्स अशा दिवसभराच्या व्यस्त दिनचर्ये मुळे ती थकली होती. फ्रेश होऊन, थोडं खाऊन, तिनं मोबाईल फोन हातात घेतला. ड्युएल सिम कार्डची व्यवस्था असलेल्या तिच्या मोबाईल फोन मध्ये दोनच दिवसांपूर्वी तिने एयरसेल प्रीपेड सिम टाकून घेतलं होतं. त्याचा चांगला इंटरनेट स्पीड मिळत असल्याने ती खुशीत होती.

Subscribe to RSS - #सायबर     #गुन्हेगारि