अग्नी क्षेपणास्त्र

अग्नी-५

Submitted by पराग१२२६३ on 29 October, 2021 - 11:33

अग्नी-5 या भारताच्या दीर्घपल्ल्याच्या क्षेपणास्त्राची 27 ऑक्टोबर 2021 रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. पाच हजार किलोमीटर दूरवरच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.

Subscribe to RSS - अग्नी क्षेपणास्त्र