फुलांच्या रांगोळ्या

फुलांच्या रांगोळ्या - नवरात्री स्पेशल

Submitted by टवणे सर on 12 October, 2021 - 10:57

नवरात्रीनिमित्त घरच्या बागेतल्या फुला-पानांपासून रचलेल्या देवीच्या रचना
कलाकार : माझी आई

मातर्नमामि कमले कमलायताक्षि
श्रीविष्णुहृत्कमल वासिनि विश्वमातः ।
क्षीरोदजे कमलकोमल गर्भ गौरि
लक्ष्मी ! प्रसीद सततं नमतां शरण्ये ।।१।।

फुलांच्या रांगोळ्यांतून गणपती

Submitted by टवणे सर on 19 September, 2021 - 23:17

गणेशोत्सवाच्या निमित्ताने माझ्या आईने फुलांच्या सहाय्याने केलेली गणपतीची रेखाटने.
सर्व पाने फुले फळे भाज्या घरातल्या बागेतील आहेत.

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.12 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.17 PM.jpeg

--

विषय: 
Subscribe to RSS - फुलांच्या रांगोळ्या