खारफुटीचे जंगल

नातं निसर्गाशी - गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वति - भाग २

Submitted by जिज्ञासा on 11 July, 2021 - 22:16

गेल्या भागात आपण नदीचा उगमापासून सपाटीवर येईपर्यंतचा प्रवास पाहिला. नदीला पूर का आला पाहिजे, riparian zone चे महत्त्व याविषयी देखील बोललो. आता या भागात आपण नदीचा मुखापर्यंतचा प्रवास आणि नदीच्या विविध इकॉलॉजिकल सेवा यांविषयी जाणून घेऊ या.

Subscribe to RSS - खारफुटीचे जंगल