प्रचलित हिंदी शब्द व रचना......

प्रचलित हिंदी शब्द व रचना आणि त्यांना मराठी उपलब्ध पर्यायी मराठी शब्द व रचना (भाग २).

Submitted by मिरिंडा on 8 November, 2020 - 00:47

हिंदी. मराठी
-----. -----------
१९) दिखावा. १९) देखावा
२०) गर्व. २०) अभिमान
२१) धन्यवाद. २१) आभार
(मी आपले धन्यवाद. ( मी आपला आभारी आहे)
करतो)
२२) महानता. २२) महत्त्व
२३)सुंदरता. २३) सौंदर्य
२४) आवाज देणे. २४) हाक मारणे
(आवाज देना चे (साद घालते हा काव्यातला

प्रचलित हिंदी शब्द व रचना आणि त्यांना मराठी उपलब्ध पर्यायी मराठी शब्द व रचना.

Submitted by मिरिंडा on 5 November, 2020 - 09:03

हिंदी. मराठी
--------. -----------
१). सतर्क १) जागरुक
२). हट्टी जिद्दी दाग. २) चिवट डाग
(न जाणारे )
३) सुरक्षा. ३) सुरक्षितता
४). गरम. ४) कढत,ऊष्ण ऊन
५). थंड. ५) गार,

विषय: 
Subscribe to RSS - प्रचलित हिंदी शब्द व रचना......