कोव्हीड-१९

घरात न आलेला नको असलेला पाहुणा अर्थात कोविड-१९ अन त्यामुळे टाकलेल्या सुटकेच्या नि:श्वासाची गोष्ट

Submitted by DJ....... on 6 April, 2021 - 08:51

नको असलेला पाहुणा आपल्या घरात येऊच नये असे जरी आपणाला वाटत असलं अन त्यासाठी तुम्ही स्वतः त्यादृष्टीने कितीही योग्य ती खबरदारी घेत असला तरी घरातील प्रत्येकजण ती खबरदारी योग्य रितीने घेत नसेल तर तुमच्या दारी तो नको असलेला पाहुणा कधीही हजर होऊ शकतो. त्यात तो पाहुणा कोवीड-१९ असेल तर मग त्याच्या येण्याच्या नुसत्या कल्पनेनेच कानातून गरम वाफ निघाल्याची जाणीव होऊ शकते.

विषय: 

लेखनस्पर्धा -- माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन -- सीमंतिनी

Submitted by सीमंतिनी on 2 September, 2020 - 18:19

कोव्हीड -19, वाणीसामान, आणि मी.

अनुभवांची गाठोडी. त्यातली काही सहज उघडली जातात, चिरपरिचयाचे गंध, चिरपरिचयाचे मऊसूतपण ..... जसं आईने गाठोड्यात जपलेला आपला जुना फ्रॉक. त्याला हलका ओडोनीलचा गंध असतो, मऊ कॉटन अजूनही तसंच मऊ असतं! ते गाठोडं सहज उघडलं जातं, कुठल्या चुलत-मावस बहिणीसाठी फ्रॉक घ्यायचा असेल तर हाच मापाला नेऊ असल्या काहीतरी विचित्र कारणांसाठी ते गाठोडं पटकन उलगडलं जातं खरं.

Subscribe to RSS - कोव्हीड-१९