फुलांचे

माझे पुष्पगणेश

Submitted by नादिशा on 1 September, 2020 - 07:11
उपलब्ध फुले वापरून बनवलेल्या गणेशप्रतिमा

यावर्षी आमची टेरेस गार्डन छान बहरली आहे. त्यामुळे रोज पानाफुलांचा वापर करून गणपती बनवण्याचा उपक्रम केला.

लाल कर्दळीच्या पाकळ्यांचा वापर करून

20200827_115706.jpg

जास्वदींची पाने, आलमण्ड चे फूल, मोगऱ्याची फुले वापरून

20200827_115933.jpg

एक्झोरा ची फुले, गलांडा च्या पाकळ्या, लाल कर्दळीच्या पाकळ्या, आलमण्ड ची फुले वापरून

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - फुलांचे