मला मिळेलेली पहिली ट्रॉफी - जी माझी नव्हतीच

मला मिळेलेली पहिली ट्रॉफी - जी माझी नव्हतीच !!

Submitted by Dr Raju Kasambe on 24 March, 2020 - 01:54

मला मिळेलेली पहिली ट्रॉफी

टीव्ही वर ‘हवा येऊ द्या’ मध्ये डॉ. नीलेश साबळे नेहमी एक प्रश्न विचारतो.

‘आयुष्यातले तुम्ही मिळविलेले पहिली ट्रॉफी, पहिले बक्षीस कुठले? कधी मिळाले होते? आठवते का? आम्हाला ऐकायला आवडेल’!

अर्थात आपल्या सारख्या सामान्य माणसाला कुणी असले प्रश्न विचारीत नाहीत. ते फक्त सेलेब्रिटीज ना विचारले जातात. पण म्हणून काय आपण आपल्या आयुष्यातील स्मृति अशाच गाडून टाकायच्या का?

मला पण एक बक्षीस, एक ट्रॉफी मिळाली होती. खरं ती ट्रॉफी माझ्यासाठी नव्हतीच. पण तो प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय होता.

Subscribe to RSS - मला मिळेलेली पहिली ट्रॉफी - जी माझी नव्हतीच