स्त्री जन्मा

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी.....

Submitted by माझी लेखणी.... on 29 March, 2020 - 12:46

नमस्कार, माझं मायबोलीवरचं पहिलंच लेखन. चांगल्या वाईट प्रतिसादांच स्वागत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

स्त्री जन्मा...

Submitted by चिन्नु on 8 March, 2020 - 09:56

स्त्री जन्मा-

अंगावर फुलतात तिच्या
घामाचीच फुले
व्यथा जरी गं पोटात,
ओठी वात्सल्यच उले

पडझड तन मनी,
वाट जाहली दुर्गम,
रक्ताळले कण कण- ती चालतीबोलती जखम!

प्रेम-माया अगणित-असंख्य उधळूनही ती धनी!
जोडे करी कातड्याचे, तरी जग तिचेच ऋणी ...

Subscribe to RSS - स्त्री जन्मा