गिधाडे नामशेष होत आहेत

गिधाडे कुणी खाल्ली? गिधाडे नामशेष होत आहेत! (फासेपारधी)

Submitted by Dr Raju Kasambe on 29 January, 2020 - 10:35

गिधाडे कुणी खाल्ली? गिधाडे नामशेष होत आहेत!

‘देवा खोटं नाही सांगत. गेल्या दहा वर्षात एकबी गिधाड पाह्यलं नाही. गावाकडे दुष्काळ पडत होता तेव्हा देव आमच्यासाठी आकाशातून गिधाडं पाठवत होता. माहे सगळे लेकरं गिधाडायचं मटण खाऊनशान वाचले. दुसरं कायचं मटण त्यायले आवडतच नव्हतं’.

85 वर्षांचा पारधी भुरा सोनावजी सोळंकी शपथेवर सांगत होता. माझ्याकडच्या पुस्तकातील गिधाडांची चित्रे बघुन त्याचे डोळे पाणावले होते. कंठ रुद्ध झाला होता.

Subscribe to RSS - गिधाडे नामशेष होत आहेत