गमती पक्षीनिरीक्षणाच्या!

पक्षीनिरीक्षण - Cedar Waxwing!

Submitted by वर्षा on 28 October, 2025 - 22:39

तर मागच्या आठवड्यात लॉटरीच लागली. एखादा नवीन पक्षी त्याहीपेक्षा अगदीच अनपेक्षित पक्षी आला की मी म्हणते लॉटरी लागली! ( गंमत जंमत सिनेमातल्यासारखे Proud ) माझ्यासाठी असा एखादा पक्षी बर्ड बाथवर येणे, इतक्या जवळून न्याहाळता येणे हे लॉटरीसमानच आहे!

Subscribe to RSS - गमती पक्षीनिरीक्षणाच्या!