जोहान्सबर्ग; आफ्रिका;

जोहान्सबर्ग: दीर्घकाळ राहणे कितपत सुरक्षित वा असुरक्षित

Submitted by अतुल. on 2 February, 2019 - 00:35

जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) मध्ये दीर्घकाळ राहायचा अनुभव असलेले मायबोलीकर आहेत का? कितपत सुरक्षित/असुरक्षित आहे हे शहर (विशेषतः Sandton भाग) याविषयी माहिती हवी आहे. गुगल वर पाहतोच आहे. पण प्रत्यक्षात तेथे राहून आलेल्या व्यक्तीशी याबाबत बोलायला व अनुभव ऐकायला मिळाले तर ते जास्त बरे होईल, म्हणून हा धागा.

Subscribe to RSS - जोहान्सबर्ग; आफ्रिका;