#रिंकी #आयुष्य #जगण्यासाठी

नव्याने जगण्यासाठी उमेद 2

Submitted by रिंकी on 14 January, 2019 - 04:03

                 आयुष्यात संधी उपलब्ध करून देणारे क्षण भरपुर असतात पण त्या मिळालेल्या संधीचे सोने करणे हे खरंतर स्वताःच्या अस्तित्वाला एक चॅलेंज असतं. आणि मी स्वतंत्रपणे जगणारी मद-मस्त आयुष्याची डोर ओढणारी स्वच्छंदी नार झाले होते. खरंतर तुझ्यासोबत राहून स्वतःसाठी स्वार्थ कसा निवडायचा हे खुप छान शिकले होते. नशेत बेभान होऊन जसा तु वेडावाकडा बागडायचासना तेव्हा तुझ्या वागण्याचा त्रास मी स्वतः करुण घेतला  .पण बंधन बाधलेलं होतं ना तेव्हा .तुझ्या वागण्याचा त्रास मनामध्ये विस्तवातुन काढलेल्या सळीसारखा बोचत असायचा. कै एकवेळा मन मोकळं करायचा प्रयत्न केला पण!.हा पण नेमकं आडवा यायचा.

विषय: 
Subscribe to RSS - #रिंकी #आयुष्य #जगण्यासाठी