रंगीबेरंगी पौष्टिक सलाड स्पर्धा

रंगीबेरंगी पौष्टिक सलाड - नटी-मिंटी घरगुती सॅलड! - मॅगी

Submitted by मॅगी on 19 September, 2018 - 13:54

डोक्यात भरपूर सॅलड रेसीपीजचे कडबोळे करून शेवटी शेतातून ताज्या आलेल्या शेंगा दिसल्यावर त्याच उचलल्या. स्पर्धेसाठी फारच लिंबूटिंबू (नाही नाही 'त्यांची' नाही, माझीच!) एन्ट्री आहे. तरी म्हटलं आपल्या देशी, घरगुती वस्तू वापरून काय तयार होतं पाहू. (तसेही सध्या स्वदेशी बाबा 'इन थिंग' आहेत!) नावात जरा घरगुती वगैरे शब्द टाकले की जरा दवणीय कामपण साधून जातं Proud

Subscribe to RSS - रंगीबेरंगी पौष्टिक सलाड स्पर्धा