हातांचे आरोग्य

हातांचे आरोग्य, निगा इ. अनुशंगाने चर्चा

Submitted by योकु on 15 May, 2018 - 07:42

माझे तळहात मुळात फार राठ आणि स्पर्शाला कडक आहेत. आजकाल तळहाताच्या मागील भागही कडकसर आणि राठ जाणवतो, स्पेशली नखांच्या जवळ आणि बोटं. इनफॅक्ट संपूर्ण लोअर फोरआर्म (मनगटापासूनचा हाताचा पुढला भाग) राठ आणि खरखरीत झालेत. नेहेमी कोरडे ठक्क जाणवतात.
यावर काही उपाय आहे का?

स्पेशली माझ्या बाळाला हाताळतांना हे मलाच फार जाणवतं... म्हणून उपाय विचारतोय.

Subscribe to RSS - हातांचे आरोग्य