रसग्रहण- मराठी भाषा दिन 2018

रसग्रहण-बालकवी-औदुंबर कविता

Submitted by आदीसिद्धी on 27 February, 2018 - 04:14

औदुंबर

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे
पायवाट पांढरी तयातुन अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरे लाटांवर
पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर

Subscribe to RSS - रसग्रहण- मराठी भाषा दिन 2018