'मायबोली गणेशोत्सव २०१७

अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा -फेसबुक साठी रेडीमेड स्टेटस - कविन

Submitted by कविन on 28 August, 2017 - 06:34

sapshidi adv 1.jpgसापशिडी.कॉम भरौसा आयडीभरका;
लॉगिन के पेहले भी.. लॉग आऊट के बाद भी..

तुमच्या लाईक्स आणि फ़ेम च्या मार्गातले साप तुमच्या पोस्टींना गिळंकृत करुन तुम्हाला पदच्युत करण्यापुर्वीच आम्ही तुम्हाला यशाच्या शिडीपर्यंत घेऊन जातो. तुम्ही तुमच्या यशाला "अंगठा उंचावून" अभिवादन करता तेव्हाच आम्हाला खरा आनंद होतो.

Subscribe to RSS - 'मायबोली गणेशोत्सव  २०१७