डॉ. रा. चिं. ढेरे यांनी 'पुण्यभूषण पुरस्कार' स्वीकारतेवेळी केलेलं भाषण
Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं.
२०१० साली 'त्रिदल फाऊंडेशन'च्या वतीनं दिला जाणारा 'पुण्यभूषण पुरस्कार' डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते डॉ. ढेरे यांना प्रदान करण्यात आला होता. प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने या समारंभात डॉ. ढेर्यांनी केलेलं हे भाषण -
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा