अजात

अजात - माहितीपटाचे पुण्यातील पहिले जाहीर प्रदर्शन

Submitted by भरत. on 20 April, 2017 - 00:20
तारीख/वेळ: 
23 April, 2017 - 07:30 to 10:30
ठिकाण/पत्ता: 
नॅशनल फिल्म अर्काइव्ह, प्रभात रस्ता, पुणे

ajaat.jpg

'महाराष्ट्रातील जातीअंताच्या लढाईचे एक अज्ञात पर्व'

"मागच्या निदान दहा वर्षात तरी मी इतका विचार करायला लावणारी डॉक्युमेंटरी पाहिलेली नाही. प्रत्येक 'जाती'वर विचार करणाऱ्याने हि फिल्म पाहिली पाहिजे." - प्रख्यात लेखक भालचंद्र नेमाडे यांचे 'अजात' बद्दल मत

आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कृत, "अजात" माहितीपटाचे माहितीपटाचे पुण्यातील पहिले जाहीर प्रदर्शन!
रविवार, २३ एप्रिल, २०१७
संध्याकाळी ५ वाजता
नॅशनल फिल्म आर्काइव्ह, पुणे

माहितीचा स्रोत: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - अजात