अजात - माहितीपटाचे पुण्यातील पहिले जाहीर प्रदर्शन

Submitted by भरत. on 20 April, 2017 - 00:20
ठिकाण/पत्ता: 
नॅशनल फिल्म अर्काइव्ह, प्रभात रस्ता, पुणे

ajaat.jpg

'महाराष्ट्रातील जातीअंताच्या लढाईचे एक अज्ञात पर्व'

"मागच्या निदान दहा वर्षात तरी मी इतका विचार करायला लावणारी डॉक्युमेंटरी पाहिलेली नाही. प्रत्येक 'जाती'वर विचार करणाऱ्याने हि फिल्म पाहिली पाहिजे." - प्रख्यात लेखक भालचंद्र नेमाडे यांचे 'अजात' बद्दल मत

आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कृत, "अजात" माहितीपटाचे माहितीपटाचे पुण्यातील पहिले जाहीर प्रदर्शन!
रविवार, २३ एप्रिल, २०१७
संध्याकाळी ५ वाजता
नॅशनल फिल्म आर्काइव्ह, पुणे

विशेष सहकार्य: युनिक अकादमी, पुणे
व्यवस्थापन: आर्क इव्हेंट्स & एंटरटेनमेंट

देणगी प्रवेशिका

किंवा संपर्क साधा - ९४०५८१९७६९(कोथरूड), ७७०९७९२२४९(पिंपरी), ९४२१५८६१८०(वारजे), ८०८७६८९२८०(डेक्कन)

ट्रेलर

माहितीचा स्रोत: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
रविवार, April 23, 2017 - 07:30 to 10:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले माहितीपट दिग्दर्शक *आनंद पटवर्धन* व टीमच्या *"विकल्प@पृथ्वी"* कार्यक्रमांतर्गत, अजात माहितीपटाचे पुढील प्रदर्शन *मुंबईला २६ मे* रोजी होत आहे. मुंबईतील आप्तस्वकीयांना नक्की कळवा व त्याआधी *येत्या रविवारी पुण्यातील पहिल्या प्रदर्शनाला नक्की या!*
--
We are very glad to announce that our next screening will be presented by *"Vikalp@Prithvi"*, a wonderful initiative by globally acclaimed documentary filmmaker *Anand Patwardhan* & team, *on 26th May in Mumbai.*
*Watch our film beforehand, अजात Ajaat (Casteless) First Screening in Pune* : https://www.facebook.com/events/1030956797003827/

Few details about Mumbai screening, in Vikalp's upcoming event: https://www.facebook.com/events/409523312734282/
Join official Vikalp@Prithvi group here: https://www.facebook.com/groups/46819848804/

अजातचे मुंबईतील दुसरे जाहीर प्रदर्शन

आविष्कार प्रस्तुत प्ले-स्टोअर अंतर्गत,
मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी, संध्याकाळी ७ वाजता,
आविष्कार सांस्कृतिक केंद्र, न्यू माहीम म्युनिसिपल स्कूल, माहीम, मुंबई.
प्रवेश विनामूल्य.

अजात माहितीपटाचे पुण्यातील पुढील जाहीर प्रदर्शन,
७ एप्रिल रोजी, दुपारी ४ वाजता,
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (नॅशनल फिल्म आर्काइव्ह),
लॉ कॉलेज रोड, पुणे
येथे आर्क फिल्म फेस्टिवल तर्फे होत आहे.

तिकिटांसाठी संपर्क करा:
८९५६७२३३२५
८५५१०१७१७४