दीपस्त

लोगन - एक्स मॅन

Submitted by दीपस्त on 28 March, 2017 - 04:25

एक्स - मॅन या सुपर हिरोंचे फॅन असणार्‍यांना "लोगन" चित्रपटाची फार उत्सुकता होती. ह्युज जॅकमॅन याचा "वोल्वरीन" या सुपरहिरोवर स्वतंत्र श्रेणीतील ३रा चित्रपट आहे. प्रेक्षकांना अगदी सुरुवाती पासून म्हणजे एक्स मॅन वर आधारीत पहिल्या चित्रपटापासून "वोल्वरिन" या कॅरेक्टरवर प्रेम बसलेले. दर चित्रपटासोबत ते वाढत गेले. हे प्रेम पाहून निर्मात्यांनी त्याच्यावर स्वतंत्र चित्रपट बनवण्याचे ठरवले २००९ साली X-Men Origins: Wolverine या नावाने तो रिलिज झाला. पुर्ण एक्स मॅन श्रेणीतील सर्व सुपरहिरोंमधून फक्त त्याच्यावरच चित्रपट बनला यावरून त्या कॅरेक्टरची लोकप्रियता दिसून येते.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - दीपस्त