उद्योजक हॉटेल रेस्टॉरंट व्यवसाय कल्पना

नवीन रेस्टॉरंट साठी कल्पना सुचवा

Submitted by चंपक on 18 August, 2016 - 21:38

नमस्कार!

अहमदनगर - औरंगाबाद राज्य महामार्ग क्र ६० वर अहमदनगर पासुन अंदाजे ६० किमी वर श्री क्षेत्र देवगड हे गांव आहे. तेथील दत्त मंदिर प्रसिद्ध आहे.

तेथे मला ३७,००० स्क्वेअर फुट रोड्लगत जागेवर एक रेस्टॉरंट सुरु करायचे आहे. सदर जागा नेवासा, श्री क्षेत्र शिंगणापुर, औरंगाबाद आणि आदर्श गांव गोगलगांव यांपासुन १० ते ५० किमी अंतरावर आहे.

माझ्या कल्पनेनुसार - एक डायनिंग हॉल, एक कॉन्फरंस रुम (१०० क्षमता), एक १५-२०,००० स्क्वे. फुट. लॉन, ५ रुम्स/व्हिलाज (लॉज), अशी योजना करतो आहे.

त्याबाबत आपली मदत अपेक्षित आहे.

Subscribe to RSS - उद्योजक हॉटेल रेस्टॉरंट व्यवसाय कल्पना