महाराष्ट्राची आन बाण शान

स्वप्निल जोशी, कोण होईल मराठी करोडपती २०१६ !

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 July, 2016 - 11:52

शेहनशाह अमिताभ बच्चन आणि किंग खान शाहरूख खान या बॉलीवूड सुपर्रस्टार्सनी एका उंचीवर नेऊन ठेवलेली मालिका कौन बनेगा करोडपती यंदाच्या मराठी वर्जनमध्ये घेऊन येत आहे तुमचा आमचा लाडका स्वप्नील जोशी !

या मालिकेविषयी चर्चा करायला हा धागा !

पण नुसती चर्चाच करत बसू नका, तर खालील लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करून या पटकन..
कोणास ठाऊक स्वप्निल जोशी सोबत बसण्याचे आणि करोडपती होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईलही.. Happy

ऑल द बेस्ट !!!!!!

लिंक - http://www.konhoeelmarathicrorepati.in/

विषय: 
Subscribe to RSS - महाराष्ट्राची आन बाण शान