काल्पनिक परीक्षण

फास्टर फेणे – परीक्षण - स्पॉयलर अलर्ट

Submitted by भागवत on 31 October, 2017 - 15:20

आपण हॉलीवूडचे रहस्या वर आधारित चित्रपटा साठी जेम्स बॉड , शेरलाँक होम्सचे चित्रपट बघतो. पण मराठीत त्याच धर्तीवर आलेला चित्रपट बघायला विसरतो. मराठी चित्रपटा मध्ये नवीन-नवीन प्रयोग होत आहेत त्या मधलाच फास्टर फेणे हा उत्तम उदाहरण आहे. चित्रपट नाविन्यपूर्ण आहे यात वादच नाही. सगळ्या व्यक्तिरेखा स्पष्ट आणि ठळक आहेत. फेणे च्या विविध दृष्या मध्ये पार्श्वसंगीताचा सुरेख वापर केला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला अमेय वाघ आणि गिरीश कुलकर्णीचे नाव एकाच रेषेत मध्ये आहे हे बरेच काही सांगून जाते. भा. रा. भागवत यांनी लिहिलेली कथा नवीन रुपात रंगवली आहे.

विषय: 

एक कुल्फी गारगार -(काल्पनिक MOVIE REVIEW - HIGHWAY एक सेल्फी आरपार)

Submitted by आशूडी on 21 August, 2015 - 05:50

झालंय असं, की काल लिहायला घेतलेला 'हायवे कथा ओळखा' चा तुकडा कथा कमी आणि परीक्षणच जास्त वाटतोय. त्यामुळे आता सादर आहे सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या काल्पनिक कथेचं काल्पनिक परीक्षण. हा सिनेमा २८ अॉगस्टला रिलीज होतोय व ऐकीव माहितीनुसार तो विनोदी नाहीये. तेव्हा कृपया हे परीक्षण गंमत म्हणून वाचा व खर्या सिनेमाशी त्याचा संबंध जोडू नका ही विनंती.
***

Subscribe to RSS - काल्पनिक परीक्षण