गोंधळ Submitted by मोहना on 3 March, 2015 - 19:43 लहानपणापासून मला मासांहारी व्हायचं होतं. कुणी करु नको, खाऊ नको असं सांगितल्यावर ते करावंसं वाटतं ना तसाच तो प्रकार होता. मांसाहार करायचा नाही म्हणजे काय? करणारच. असं मी आईला ठणकावून सांगितलं. विषय: गद्यलेखनलेखनशब्दखुणा: विनोदीमासांहार