मी बनवलेले दागिने

Submitted by वेल on 30 September, 2014 - 12:35

हे दागिने मी आणी माझ्या बहिणीने मिळून बनवलेत. आमच्या नव्या व्यवसायाची सुरुवात - अवनि आर्टस.

हे दागिने बनवताना मुख्यत्वे प्लास्टिक आणी काचेचे बीड्स वापरले आहेत. सर्वसाधारणपणे ज्यांना नकली दागिन्यांनी त्रास होतो त्यांना ह्यातील गळ्यातल्या दागिन्यांनी त्रास झालेला नाही. जिथे मेटलचे मणि आहेत ते त्वचेला स्पर्श करू नये असा प्रयत्न केला आहे.

१.
IMG-20140926-WA0068.jpg

२.
IMG-20140926-WA0067.jpg

३.
IMG-20140926-WA0015.jpg

४. खास लहान मुलींसाठी
IMG-20140926-WA0007.jpg

५. खास लहान मुलींसाठी
IMG-20140926-WA0004.jpg

६. खास लहान मुलींसाठी
IMG-20140926-WA0005.jpg

७.
IMG-20140926-WA0059.jpg

८.
IMG-20140926-WA0054.jpg

९.
IMG-20140921-WA0030.jpg

१०.
IMG-20140926-WA0058.jpg

११.
IMG-20140926-WA0069.jpg

१२. क्रोशे कानातले
IMG_20141001_205519.jpg

१३.
IMG-20140921-WA0028.jpg

१४.
IMG-20140927-WA0027.jpg

१५. खास लहान मुलींसाठी
IMG-20140926-WA0010.jpg

१६.
IMG-20140926-WA0052.jpg

१७.
IMG-20140926-WA0024.jpg

१८.
IMG-20140925-WA0013.jpg

१९.
IMG-20140925-WA0001.jpg

२०.
IMG-20140926-WA0051.jpg

२१.
IMG-20140926-WA0055.jpg

२२. अ‍ॅंक्लेट
IMG-20140924-WA0044.jpg

२३.IMG-20140927-WA0033_0.jpg

२४. क्रोशे कानातले ( फिनिशिंग बाकी आहे)
IMG-20140926-WA0026.jpg

२५. क्रोशे कानातले ( फिनिशिंग बाकी आहे)
IMG-20140924-WA0055.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहेत. मला ३,४,८ आणि शेवटचा आवडले.
अजुन काही कलेक्षन असेल तर टाक ना ते पण. ऑनलाइन विकणार आहेस का ?

रीया क्स्टम मेड आहे की. तुला हवे तसे सांग हाकानाका.
वल्ले. काही सेट मधे इलॅस्टीक टाईप ब्रेसलेटचा पण ऑप्शन दे.

सगळ्यांना खूप थँक्यु.

भावना, दागिने ऑनलाईन विकणार आहे. भारतातल्या भारतात आत्ता कुरियरने पाठवू शकेन, भारताबाहेर कसे पाठवायचे ह्याची कल्पना नाही.

दगिन्यांचे कलेक्शन अजूनही आहे पण फोटोची साईज कमी करता येत नाही आहे त्यामुळे अपलोड करता येत नाही आहेत.
पिकासा वर अजून टाकले नाही आहेत फोटो. माझ्या एफबी वर अजून थोडे आहेत. अजून बनवत आहेच, फोटोची साईज कमी करता आली की इथेही अपलोड करेन.

मोनाली म्हणाली तसं कस्टमाईज करता येतील की दागिने, तुम्हाला हव्या त्या रंगात हवे ते डिझाईन.

अवनि आमच्या आर्ट कलेक्शनचे नाव. अ वरून बहिणीचे नाव, व वरून माझे आणि नि वरून आईचे.

अर्चना, भावना काय पॅक करून पाठवून देऊ आणी कुठे ते सांगा फक्त Happy

Pages