मोदी घोषणा आणि नाराज मुख्यमंत्री

मोदी, मोदी घोषणा आणि नाराज मुख्यमंत्री

Submitted by नितीनचंद्र on 21 August, 2014 - 01:59

मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात दोन सार्वजनिक कार्येक्रम झाले ज्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान मोदींबरोबर होते. या कार्येक्रमात " मोदी -मोदी" या घोषणा झाल्या. पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या वातावरणातुन केव्हाच बाहेर आले आहेत परंतु भाजप कार्यकर्ते किंवा जनता अजुनही अश्याच दमदार भाषणांच्या मुड मधे असेल त्यामुळे या घोषणा दिल्या गेल्या असाव्यात.

हा प्रकार हरियाणात सुध्दा झाला जिथे मुख्यमंत्री हुडा यांच्याबरोबर स्टेजवर असताना " मोदी -मोदी " चा नारा झाला आणि मुख्यमंत्री हुडा संतापले आणि यापुढे पंतप्रधान मोदींबरोबर स्टेजवर जाणार नाही अशी घोषणा केली.

विषय: 
Subscribe to RSS - मोदी घोषणा आणि नाराज मुख्यमंत्री