महाराष्ट्राची मराठी भाषेची गळचेपी

महाराष्ट्राची , मराठी भाषेची गळचेपी आणि मराठी राज्यकर्ते, बाबू लोक यांच्या नाकर्ते पणामुळे होणारे महाराष्ट्राचे नुकसान .

Submitted by अभि१ on 5 May, 2014 - 03:55

नुकताच १ मे महाराष्ट्र दिन होऊन गेला. इथल्या सरकारला किवा मुख्य करून बाबू लोकांना (जे खरे राज्य चालवतात ) काहीही पडली नाहीये . महाराष्ट्राची , मराठी भाषेची गळचेपी आणि मराठी राज्यकर्ते, लोक यांच्या नाकर्ते पणामुळे होणारे महाराष्ट्राचे नुकसान . मी काही उदा देत आहे . आपण पण इथे द्यावीत. बघूया किती स्कोर होतो तो .

१. सह्याद्री चानेल वर पंतप्रधान ऐवजी मुद्दाम वापरण्यात येणारा हिंदी शब्द - प्रधानमंत्री !!

Subscribe to RSS - महाराष्ट्राची  मराठी भाषेची  गळचेपी