अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा

अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग १)

Submitted by पुरंदरे शशांक on 1 April, 2014 - 00:26

अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग १)

तुकोबांच्या अभंगगाथेची अनेक वैशिष्ट्ये आहेत-

तुकोबांची गाथा चाळताना असे वाटले की काही अभंग चरण हे "वन लायनर" सारखे देखील मांडता येतील का ?

कारण हे जे एक एक चरण आहेत ते इतके प्रभावी आहेत, यात जी एक गोडी आहे ती हे चरण असे नुसते मांडत गेलो तरी लक्षात येईलच ......
उदा. मराठी भाषेत सुप्रसिद्ध असलेल्या अनेक म्हणी-वाक्प्रचार आपण या गाथेतूनच घेतलेल्या आहेत. आणि हे अभंगांचे चरण मराठी भाषेचा एक अविभाज्य भागच बनून गेले आहेत.

१] तुझे आहे तुजपाशी | परि तू जागा चुकलासी |

Subscribe to RSS - अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा