बालि सहल - भाग ६अ - किंतामणि आणि बालि बर्ड पार्क

बालि सहल - भाग ६अ - किंतामणि आणि बालि बर्ड पार्क

Submitted by दिनेश. on 26 February, 2014 - 14:22

पुढच्या दिवशी आमचा प्लान होता किंतामणि ला जायचा. अतिशय रम्य असे हे ठिकाण आहे. इथे एक निद्रिस्त ज्वालामुखी आहे. त्याच्या पायथ्याशी एक सरोवर आहे.
पण फोटोमधून जाणवणार नाही अशी एक गोष्ट म्हणजे इथला सुखद गारवा. हे ठिकाण डोंगरावर असल्याने
पायथ्याचे तपमानापेक्षा इथले तपमान किमान १५ अंश सें ने कमी असते. दुतर्फा फळांच्या बागा आहेत. शिवाय याच भागात स्ट्रॉबेरीची पण शेती आहे.

१) तर हा किंतामणि

Subscribe to RSS - बालि सहल - भाग ६अ - किंतामणि आणि बालि बर्ड पार्क