श्रीगजाननविजय ओयामा टोगो जपान

जपानमधील ओयामा व टोगो यांची माहिती आम्हांला हवी आहे

Submitted by वेदवाणी on 17 December, 2013 - 05:59

मायबोलीकर
स. न.
श्रीदासगणुलिखित ‘श्रीगजाननविजय’ या ग्रंथावरील एक निरुपणात्मक ग्रंथ आम्ही साहित्यसंमेलन 2014 पूर्वी प्रकाशित करत आहोत. त्यासंदर्भात आम्हांला लवकरात लवकर एक माहिती हवी आहे. ती अशी -
श्रीगजाननविजय या ग्रंथातील पंधराव्या अध्यायात पुढील ओव्या आलेल्या आहेत.

Subscribe to RSS - श्रीगजाननविजय ओयामा टोगो जपान