मूळ कन्नड लेखक- गिरीश कर्नाड

खेळता खेळता आयुष्य- आत्मकथा, मूळ कन्नड लेखक- गिरीश कर्नाड, अनुवाद - उमा कुलकर्णी

Submitted by दिनेश. on 23 October, 2013 - 05:38

खेळता खेळता आयुष्य- आत्मकथा, मूळ कन्नड लेखक- गिरीश कर्नाड, अनुवाद - उमा कुलकर्णी

हे पुस्तक नुकतेच वाचून संपवले. गिरीश कर्नाड या नावाला आपल्या नाट्यचित्रसृष्टीत एक वलय आहे. त्यामूळे पुस्तकाकडून माझ्या मोठ्या अपेक्षा होत्या. त्या पुर्ण झाल्या असे म्हणवत नाही.

या पुस्तकाची अर्पणपत्रिका भन्नाट आहे. ती मूळातूनच वाचण्यासारखी आहे.

आईवडीलांचा जरा वेगळ्या धाटणीचा विवाह आणि त्याचे भावंडांच्या बालमनावर झालेले परीणाम हा भाग
सविस्तर आलेला आहे.

Subscribe to RSS - मूळ कन्नड लेखक- गिरीश कर्नाड