उर्दू साहित्य

उम्र जलवोमे बसर हो.

Submitted by सतीश कुमार on 4 October, 2019 - 12:54

उम्र जलवोमे बसर हो.

प्रख्यात गजल गायक स्व. जगजीतसिंग यांची १० आँक्टोबर रोजी पुण्यतिथी असल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा छोटासा लेख. 

विषय: 

मोमिन खां मोमिन

Submitted by समीर चव्हाण on 16 October, 2013 - 04:21

एकोणिसाव्या शतकातील उर्दू साहित्यातील महत्त्वाच्या कवींमध्ये गा़लिब, जौ़क, आणि मोमिन ही नावे प्रामुख्याने घेतली जातात. गा़लिबच्या गझलेत बहुधा सगळेच रंग दिसून येतात त्यामुळे साहजिकच वाचकांनी आणि समीक्षकांनी गा़लिबला पुरेपूर अटेन्शन दिले. मागे म्हटल्याप्रमाणे जौ़कचे न्याय मिळण्याइतपत साहित्य उपलब्धच नाही. मोमिनचा स्वतःचा वेगळा रंग निश्चितच आहे त्यामुळे काही प्रमाणात जनमानसात आपले स्थान निश्चित करूनही समीक्षकांकडून तो दुर्लक्षला गेल्याचे दिसते (संदर्भः मोमिन खां मोमिन, ज़हीर अहमद सिद्दीकी, साहित्य अकादमी, १९८४).

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - उर्दू साहित्य