रॅपर्सविलचे गुलाब

स्विस सहल - भाग २/२ हैदीलँड, रॅपर्सविलचे गुलाब, क्लोज अप्स

Submitted by दिनेश. on 26 August, 2013 - 08:44

तिथे जितका वेळ होतो तितका वेळ प्रखर प्रकाशच होता, त्यामूळे अर्थातच काही रंग भडक वाटतील.
पण मी जे रंग बघितले तसे तुम्हाला दिसावेत म्हणून, फारसे प्रोसेसिंग केलेले नाही.

( पुढे मात्र वातावरण प्रसन्न झाले. हैडीलँड ला तर गडगडासह पाऊस पडला ! )

1

2

स्विस सहल - भाग २/१ हैदीलँड, रॅपर्सविलचे गुलाब

Submitted by दिनेश. on 26 August, 2013 - 07:15

दुसर्‍या भागात आपण हैदीलँडला जाणार आहोत पण वाटेत रॅपर्सविल या गावी थांबणार आहोत. हा भाग गुलाबांसाठी प्रसिद्ध आहे.
तिथे एक राजवाडा आहे. तो भाग झुरिक लेकला लागूनच आहे. त्यामूळे तलावाचे सुंदर दृष्य राजवाड्याच्या
अंगणातून दिसते. राजवाडा तसा लहानच आहे.
पण माझे लक्ष तिथल्या गुलाबांच्या बागेकडेच होते. राजवाडा मी आधी बघितला होता, त्यामूळे तिथे जास्त वेळ न काढता मी त्या बागेकडे धावलो. एक नव्हे तर दोन बागा आहेत तिथे.
ऑकलंड आणि नैरोबी मधले गुलाब बघितल्यानंतर यात काही विशेष नाही असे कुणाला वाटायची शक्यता आहे. पण त्या कुणाला म्हणजे मला नाही Happy

Subscribe to RSS - रॅपर्सविलचे गुलाब