फर्ग्युसन कॉलेज वसतिगृहातील खोली

स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [ दुसरे विनायक:सावरकरांची वसतिगृहातील खोली, पुणे ] [ भाग पहिला]

Submitted by मी-भास्कर on 28 May, 2013 - 10:56

Image0170.jpg
२८ मे ला सकाळी १०ला फ़र्ग्युसन कॉलेज रोडवरील तुकारामपादुका देवळासमोरच्या क्र.३ च्या प्रवेशद्वारातून शिरल्यावर सरळ गेल्यावर दगडी बांधकाम असलेल्या वसतीगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ येताच देशभक्तीपर गीते कानावर आली आणि आपण योग्य जागी आलो याची जाणीव झाली. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर सुंदर रांगोळ्या मार्गदर्शक ठरत होत्या. तळमजल्यावर डाव्या बाजूची दुसरीच खोली क्र. १७ की जिथे मला पोचायचे होते.

विषय: 
Subscribe to RSS - फर्ग्युसन कॉलेज वसतिगृहातील खोली