एका तळ्यात होती......
Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
माझ्या घराजवळच्या लायब्ररी मागे एक सुंदर तळं आहे. सूर्यास्ता पुर्वी संध्याकाळी तिथे रेंगाळत तळ्यातल्या बदकांचे खेळ बघत टाईमपास करायचा मला हल्ली छंदच लागलाय. ह्या एकाच तळ्यातल्या बदकांचे आणि त्यांच्या सुरेख पिल्लांचे वेगवेगळ्या वेळी घेतलेले हे फोटोज…
हेच ते सुंदर तळं… खरच आहे की नाही छान ?
हम दो … और हमारे…. बाराह !!!
पिल्लांची आई भोवती लगबग
विषय:
प्रकार:
शेअर करा