पूजासाहित्य

गणपतीच्या पूजेतील पत्री

Submitted by नंदिनी on 17 January, 2013 - 05:07

मला गणपतीच्या पूजेसाठी लागणार्‍या पत्री आणि फुलांमधील काहींची नावे इंग्लिशमधून हवी आहेत. बोटॅनिकल नाव देऊ शकलात तर उत्तम.

१. मधुमालती.
२. माका (म्हणजेच भृंगराज का हे कन्फर्म करायचे आहे)
३. डोरली
४. अर्जुन सादडा
५. मरूवा
६. जाई
८. अगस्ती.

फुलांमधे:
१. बकुळ,
२. उंडीच्या झाडाचे फूल
३. नांदुरकीचे फूल
४. चवईच्या झाडाचे फूल
५. कावळा नावाच्या झाडाह्चे फूल (याला संस्कृतमधे गोविंदपुष्प म्हटलय)

Subscribe to RSS - पूजासाहित्य